डॉ. सुभाष रामराव भामरे (११ सप्टेंबर, १९५३ - ) भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. भामरे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या धुळे मतदारसंघातून निवडून गेले.नुकत्याच झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजयी झाले.झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुभाष रामराव भामरे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.