भामेर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
इतिहास
भामेर गड बाबत इतिहास पाहता शिंदे यांच्या कालखंडात 10 जुलै 1764 रोजीचे एकमेव पत्र पाहायला मिळते त्यात सुभेदार संभाजी गोळे यांनी चमकदार कामगिरी बजावली असा उल्लेख आहे
संदर्भ राजवाडे संग्रहालय मुघल साम्राज्यात सुभेदार संभाजी गोळे हे चांगले ओळखीत व मानकरी होते.अहिल्याबाई होळकर यांनी खानदेशात भील आदिवासी यांना रायगण सुभ्याचे ठिंगळे सरदार यांच्या मदतीने लुटारू पासुन जनतेच्या रक्षण करण्यासाठी अनेक लहान मोठे दुर्ग बांधले त्यात रायकोट,भामरे, हे कोंडाईबरी घाटात बांधले तसेच त्यांनी तापी नदीच्या काठावर आणि खोऱ्यात मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या होत्या तेव्हा निजामपूर नजीकच्या भामेर ला लहान किल्ला बांधला तेथे लहान सैन्य तुकडी ठेवली होती
भामेर किल्ला
या विषयावर तज्ञ बना.