सुभाष कपूर हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत. ते एक राजकीय पत्रकार होते. ते फास गए रे ओबामा (२०१०), जॉली एलएलबी (२०१३) आणि जॉली एलएलबी २ (२०१७) यांसारख्या व्यंग्यात्मक विनोदी चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुभाष कपूर
या विषयावर तज्ञ बना.