सुभद्रा योजना

या विषयावर तज्ञ बना.

सुभद्रा योजना (१७ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू झाली) ही ओडिशा सरकारने सुरू केलेली महिला-केंद्रित कल्याणकारी योजना आहे. ह्या योजनेचा उद्देश २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांना थेट आर्थिक मदत देऊन सक्षमीकरण करणे हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या उपक्रमाचा ओडिशा राज्यातील १ कोटीहून अधिक महिलांना फायदा होण्याचा मानस आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →