सुनदा केलेपा दीपगृह (इंडोनेशियन:Mercusuar Sunda Kelapa) हा जकार्ता, इंडोनेशिया मध्ये स्थित दीपगृह आहे. १९व्या शतकाच्या मध्यावर याची स्थापना करण्यात आली. हा इंडोनेशियातील सर्वात जुन्या आधुनिक दिवाखान्यांपैकी (दीपगृह) एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुनदा केलेपा दीपगृह
या विषयातील रहस्ये उलगडा.