विवेकसिंधु

या विषयावर तज्ञ बना.

विवेकसिंधु (मराठी लेखनभेद: विवेकसिंधू) हा मराठी भाषेतील काव्यग्रंथापैकी एक असलेला ग्रंथ, मुकुंदराज या कवीने लिहिला.

हरिहर नाथ यांचे शिष्य रघुनाथ यांनी त्यांच्या मुकुंदराज या शिष्यास निवडून त्यास "मराठी समाजास दिशा देणारा ग्रंथ हवा" अशा अपेक्षेने ग्रंथ साकार करण्यास सांगितले.



त्यांनी रघुनाथांच्या समाधिस्थळी म्हणजे अंभोरा(सध्याच्या नागपूर जिल्ह्यात) येथे बसून हा ग्रंथ लिहिला.

या ग्रंथाची निर्मिती शा.श. १११० (म्हणजेच इसवी सन ११८८) सालातील असावी.

या ग्रंथात शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. ग्रंथात एकूण १८ अध्याय आहेत. हा ग्रंथ ओवी या छंदात रचला आहे. ओव्यांची संख्या १७०० आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →