नादिया मुराद

थोडक्यात पण महत्त्वाचे.

नादिया मुराद

नादिया मुराद (जन्म १९९३) ह्या इराकमधील यझिदी समाजातील मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्या २०१६ पासून मानवी तस्करीतील बचावलेल्यांच्या सन्मासाठीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छादूत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →