ख्रिस्तोफ किस्लोव्स्की (जन्म २७ जून १९४१ – मृत्यू १३ मार्च १९९६) हे पोलंडी चित्रपट-दिग्दर्शक आणि पटकथालेखक होते. कॅमेरा बफ (१९७९), जुन्या करारातील दहा आज्ञांचा आधार घेत स्वतःच्या काळातील वास्तवाविषयी भाष्य करणारे डेकेलॉग हे चित्रपटदशक अशा चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ख्रिस्तोफ किस्लोव्स्की
या विषयातील रहस्ये उलगडा.