सुधा गजानन गांगल (ऑगस्ट २५, इ.स. १९३४ - फेब्रुवारी १४, इ.स. २०२०) या महाराष्ट्रातील एक कर्करोगतज्ज्ञ होत्या. कर्करोग पेशी शोधण्यासाठी स्थिर मार्कर (स्टेबल मार्कर) हा त्यांच्या कर्करोग पेशी संशोधनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी मुंबई येथील कर्करोग संशोधन संस्थेत भारतातील पहिली कॅन्सर इम्युनॉलॉजी लॅब सुरू केली. भारतात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या तोंडाच्या कर्करोगावर त्यांनी प्रामुख्याने काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुधा गांगल
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.