सुचित्रा पिल्लई (जन्म २७ ऑगस्ट १९७०) ही एक भारतीय अभिनेत्री, मॉडेल, अँकर आहे. दिल चाहता है (२००१), पेज थ्री (२००५), लागा चुनरी में दाग (२००७), आणि फॅशन (२००८) या चित्रपटातील भूमिकांव्यतिरिक्त, सुचित्रा ही इंडी पॉप आणि रॉक शैलीतील सुच इज लाइफ या अल्बम मध्ये गायिका आहे जो २०११ मध्ये प्रसिद्ध झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुचित्रा पिल्लई
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!