सुखदेव थोरात ( १२ जुलै १९४९) भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ रीजनल डेव्हलपमेंट’चे माजी प्राध्यापक (प्रोफेसर इमेरिटस) आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुखदेव थोरात
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.