सुएझ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सुएझ

सुएझ (अरबी: السويس‎ ) हे इजिप्त देशामधील एक मोठे शहर आहे. सुएझ शहर इजिप्तच्या ईशान्य भागात सिनाई द्वीपकल्पावर लाल समुद्राच्या सुएझचे आखात ह्या उपसमुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. भूमध्य समुद्र व लाल समुद्र ह्यांना जोडणारा सुएझ कालवा येथूनच सुरू होतो. २०१२ साली सुएझ शहराची लोकसंख्या सुमारे ५.६५ लाख होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →