सुंदर पिचई

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सुंदर पिचई

सुंदर पिचई तथा पिचई सुंदरराजन (जन्म : चेन्नई, १२ जुलै, इ.स. १९७२ - ) हे भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती व गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. हे मूळचे तमिळनाडूचे रहिवासी असून त्यांनी खडगपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) धातुशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →