सीरियस मेन हा सुधीर मिश्रा दिग्दर्शित भारतीय चित्रपट आहे. हा चित्रपट मनु जोसेफच्या त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहेत. बॉम्बे फॅबल्स आणि सिनेरॅस एंटरटेन्मेंट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर २ ऑक्टोबर २०२० रोजी प्रदर्शित झाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सीरियस मेन (चित्रपट)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.