सीमा हा १९७१ मध्ये प्रदर्शित झालेला सुरेंद्र मोहन दिग्दर्शित हिंदी चित्रपट आहे. जरी हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या फारसा यशस्वी झाला नाही, तरी तो शंकर जयकिशन यांच्या जोडीने बनवलेल्या सुरेल संगीतासाठी प्रसिद्ध आहे आणि विशेषतः तमिळ गायिका शारदा राजन अय्यंगार यांनी मोहम्मद रफी यांच्यासोबत गायलेल्या "जब भी ये दिल उदास होता है" या प्रसिद्ध गाण्यासाठी तो लक्षात ठेवला जातो. हे गीत गुलजार यांनी लिहिले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सीमा (१९७१ चित्रपट)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?