सीमा कौशिक मेहता (जन्म:सुमारे १९७६) ही एक भारतीय कथक तज्ञ आणि दागिन्यांची डिझायनर आहे. मुंबईतील वंचित मुलांसोबत काम केल्यानंतर तिला २०१९ मध्ये तिच्या नृत्य कलेसाठी तिला नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सीमा मेहता
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.