बालवीर रिटर्न्स

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बालवीर रिटर्न्स ही एक भारतीय कल्पनारम्य टीव्ही मालिका आहे. देव जोशी आणि वंश सयानी यांची या मालिकेत बालवीरची मुख्य भूमिका साकारली आहे. ही मालिका सोनी सब वर १० सप्टेंबर २०१९ रोजी सुरू झाली होती. २०१२ ते २०१६ या काळात प्रदर्शित झालेल्या बाल-वीर या मालिकेचा हा दुसरा भाग (सिक्वेल) आहे. मनोज त्रिपाठी यांच्या पटकथेसह ही मालिका ऑप्टिमेस्टिक्स एन्टरटेन्मेंटने तयार केली आहे.

२१ नोव्हेंबर २०२० पासून ही मालिका सोनी सबच्या सह-वाहिनी सोनी पलवर रोज सकाळी ६ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) प्रसारित केली जात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →