सीबार्न क्रिकेट मैदान हे ऑस्ट्रियाच्या नीडरओस्टराईश राज्याच्या सीबार्न शहरातील एक मैदान आहे.
१२ ऑगस्ट २०२० रोजी ऑस्ट्रिया आणि जर्मनी या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
सीबार्न क्रिकेट मैदान
थोडक्यात पण महत्त्वाचे.