बेल्जियम राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑस्ट्रियाचा दौरा केला. हा बेल्जियम महिलांचा पहिला ऑस्ट्रिया दौरा होता. तसेच या दौऱ्यातच बेल्जियम महिलांनी त्यांचे पहिले अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. सर्व सामने लोवर ऑस्ट्रिया मधील सीबार्न क्रिकेट मैदान या ठिकाणी खेळवण्यात आले.
ऑस्ट्रिया महिलांनी तिन्ही सामन्यांवर प्रभुत्व गाजवत बेल्जियमला ३-० ने मात दिली. ऑस्ट्रियाचा हा मायदेशातला पहिला वहिला मालिका विजय होता.
बेल्जियम महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२१-२२
थोडक्यात पण महत्त्वाचे.