सिलेसियन ही पोलंड देशाच्या सिलेसिया ह्या भौगोलिक प्रदेशामध्ये वापरली जाणारी एक भाषा आहे. ही स्लाव्हिक भाषाकुळामधील एक स्वतंत्र भाषा मानावी की पोलिश भाषेची एक उपभाषा मानावी ह्यावर तज्ञांमध्ये मतभेद आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिलेसियन भाषा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!