सिलाओस

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सिलाओस

सिलाओस हे भारतीय महासागरातील रियुनियन बेटावरील एक छोटे शहर आहे. याच नावाच्या कम्युनचे हे प्रशासकीय केंद्र आहे. हे गाव ज्वालामुखीच्या मुखात १,२१४ मीटर उंचीवर वसलेले आहे.

मार्च १५, १९५२ रोजी येथे २४ तासांत १,८७० मिलिमीटर (७३ इंच) इतका पाउस पडला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →