ड्रो

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ड्रो

ड्रो (French pronunciation: ​[dʁø]) हा उत्तर फ्रांसमधील ओर ए लवार विभागातील एक कम्यून (छोटे शहर) आहे.

२०१७ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३१,०४४ आहे. येथील २५% लोक इतर देशांतून आलेले आहेत.

एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ३५% लोक मुस्लिम आहेत. यांच्यात गरीबी व बेकारीचे प्रमाण मोठे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →