सिर्फ तूम हा १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला, अगत्यन दिग्दर्शित एक भारतीय हिंदी भाषेतील प्रणयपट आहे. तो ११ जून १९९९ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात संजय कपूर, प्रिया गिल, सुष्मिता सेन, जॅकी श्रॉफ आणि मोहनीश बहल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नैनिताल, केरळ आणि ह्युस्टन येथे चित्रित झालेला हा चित्रपट, १९९६ च्या तमिळ चित्रपट कादल कोट्टाईचा रिमेक आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिर्फ तुम
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!