सिमरनजीत सिंग मान

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सिमरनजीत सिंग मान (जन्म २० मे १९४५) पंजाबमधील माजी पोलीस अधिकारी आणि संगरूर मतदारसंघाचे खासदार आहेत. ते शिरोमणी अकाली दल (अमृतसर) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. मान दोन वेळा खासदार; एकदा १९८९ मध्ये तरण तारण येथून, १९९९ मध्ये संगरूर येथून.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →