सिमरनजीत कौर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सिमरनजीत कौर बाठ (जन्म 10 जुलै 1995 ) ही पंजाबमधील एक हौशी भारतीय बॉक्सर आहे.२०११पासून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. 2018च्या एआयबीए जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत सिमरनजीतने भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. इस्तंबुल (तुर्की) येथे आयोजित अहमत कॉमर्ट आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठीच्या भारतीय महिला बॉक्सिंग संघाचा ती भाग होती. एवढेच नव्हे तर तिने 64 किलोग्राम वजनगटात सुवर्णपदक जिंकले. 2021मध्ये होणाऱ्या तोक्यो ऑलिम्पिकमध्ये सिमरनजीत 60 किलो वजनगटात बॉक्सिंग करणार आहे. [1][2]

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →