सिटी ऑफ गॉड (पोर्तुगीज: Cidade de Deus) हा एक इ.स. २००२ सालचा ब्राझिलियन भव्य चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फर्नांडो मिरेलेस आणि कातिया लुंड यांनी केले तर लेख ब्राउलिओ मंटोवानी यांचे होते.
यात अलेक्झांडर रॉड्रिगेस, लेअंड्रो फिरमिनो, जोनाथन हेगेनसेन, फेलिपे हेगेनसेन, डग्लस सिल्वा, डानिएल झेटेल आणि सेऊ जॉर्ज यांच्या भूमिका आहेत.
सिदादे दे देउ
थोडक्यात पण महत्त्वाचे.