झूटोपिया

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

झूटोपिया (इंग्लिश: Zootopia) हा एक इ.स. २०१६ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चित्रपट आहे. हा चित्रपट वॉल्ट डिस्ने अ‍ॅनिमेशन स्टुडिओ या कंपनीने तयार केला.

याला काही भागांमध्ये झूट्रोपोलिस किंवा झूमेनिया असे नाव दिले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →