सिटिझन्स बँक पार्क

यामागील विज्ञान आणि इतिहास.

सिटिझन्स बँक पार्क

सिटिझन्स बँक पार्क हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील फिलाडेल्फिया शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या फिलाडेल्फिया फिलीझचे घरचे मैदान आहे. याची आसनक्षमता ४२,९०१ इतकी आहे. या मैदानाला सिटिझन्स फायनान्शियल ग्रुपचे नाव दिलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →