राजा ज्या आसनावर विधीवत बसून राज्य करतो त्या आसनास सिंहासन असे म्हणतात. शिवरायांनी, विक्रमादित्यांनी, कृष्णदेवराय आणि अशा महान राजांनी राज्यकारभार सिंहासनावर बसुन केला. सिंहासनावर विराजमान होण्याचा हक्क फक्त राजालाच आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिंहासन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?