सिंबियन ओएस

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सिंबियन (इंग्लिश: Symbian) ही मुक्त स्रोत संचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टम) आणि सॉफ्टवेर प्लॅटफॉर्म असून ती खासकरून स्मार्टफोन साठी विकसित करण्यात आली आहे. सिंबियनचा विकासात नोकिया ह्या मोबाईल उत्पादक कंपनीचा मोलाचा वाटा आहे.अलिकडेच सिंबियनची "सिंबियन ३" ही नवीन आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली आणि या आवृत्तीचा प्रथम उपयोग नोकियाच्या "नोकिया एन-८" या मोबाईलवर करण्यात आला. ११ फेब्रुवारी, २०११ रोजी नोकियाने सिंबियनला सोडून "विंडोज फोन ७" सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →