सिंगापूर ग्रांप्री

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सिंगापूर ग्रांप्री

सिंगापूर ग्रांप्री (Singapore Grand Prix) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत २००८ सालापासून सिंगापूर शहराच्या मरीना बे ह्या भागातील रस्त्यांवर खेळवली जाते. रात्रीच्या वेळी विद्युतझोतात खेळवली जाणारी ही पहिलीच फॉर्म्युला वन शर्यत होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →