इटालियन ग्रांप्री

या विषयावर तज्ञ बना.

इटालियन ग्रांप्री

इटालियन ग्रांप्री (इटालियन: Gran Premio d'Italia) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२१ सालापासून इटली देशाच्या मोन्झा येथे खेळवली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →