२०११ सिंगापूर ग्रांप्री

थोडक्यात पण महत्त्वाचे.

२०११ सिंगापूर ग्रांप्री

२०११ सिंगापूर ग्रांप्री (अधिकृत सिंगापूर टेलिकम्युनिकेशन सिंगापूर ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २५ सप्टेंबर २०११ रोजी सिंगापूर येथील मरीना बे स्ट्रीट सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची १४वी शर्यत आहे.

५४ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. जेन्सन बटन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व मार्क वेबर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →