२०११ मोनॅको ग्रांप्री

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०११ मोनॅको ग्रांप्री

२०११ मोनॅको ग्रांप्री (अधिकृत ग्रांप्री डी मोनॅको) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २९ मे २०११ रोजी मोंटे कार्लो, मोनॅको येथील सर्किट डी मोनॅको येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची सहावी शर्यत आहे.

७८ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. फर्नांदो अलोन्सो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व जेन्सन बटन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →