सासवड रोड रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे शहराच्या पूर्व भागातील असलेल्या या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व निवडक एक्सप्रेस गाड्या थांबतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सासवड रोड रेल्वे स्थानक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.