सालशेत बेट भारताच्या मुंबई शहराचा भाग असलेले बेट आहे. खुद्द मुंबई शहराच्या उत्तरेस असलेला मीरा-भाईंदर हा भाग सालशेत बेटावर आहे. अत्यंत गर्दीची वस्ती असलेल्या या बेटाच्या ६१९ वर्ग किमी प्रदेशात १५ लाख व्यक्ती राहतात. हे बेट तसेच आसपासच्या छोट्या बेटांचा समूह साष्टी बेटे या नावांनीही ओळखला जातो
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →साष्टी बेट
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?