सावित्रीबाई भोसले

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सावित्रीबाई भोसले

महाराणी सावित्रीबाई ह्या छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी होत्या. त्या शिंदे घराण्यातील होत्या. त्या निपुत्रीक होत्या.

शाहू महाराज मुघलांच्या कैदेत असताना सावित्रीबाई आणि शाहूराजे यांचा विवाह झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →