महाराणी अंबिकाबाई द्वितीय ह्या छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी होत्या. त्या जाधव घराण्यातील होत्या. त्या निपुत्रीक होत्या.
शाहू महाराज मुघलांच्या कैदेत असताना अंबिकाबाई आणि शाहूराजे यांचा विवाह झाला होता.
अंबिकाबाई भोसले द्वितीय
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.