सावंतवाडी संस्थान

या विषयातील रहस्ये उलगडा.

सावंतवाडी संस्थान

सावंतवाडी संस्थान हे ब्रिटिश काळात मुंबई इलाख्यातील बेळगाव एजन्सीमधील एक संस्थान होते. या संस्थानाचे संस्थानिक खेम सावंत भोसले हे होते. आताचे सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ आणि उत्तर गोव्यातील काही गावे मिळून हे संस्थान बनले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →