भोर हे पुणे जिल्ह्यातील एक भोर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. म्हाळवडी हे गाव पुणे जिल्हा मुख्यालय येथून 55 किमी अंतरावर असून भोर पासून 5 किमी अंतरावर असलेले म्हाळवडी हे गाव अभ्यासाचे गाव म्हणुन संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे
तसेच या गावात बिनविरोध निवडणूक, बाहेरील व्यक्तींना जागा विकत घेण्यास निर्बंध यामुळे म्हाळवडी गावचे तालुक्यात आघाडीचे गाव म्हणुन नाव घेतले जाते
भोर चे आराध्य दैवत खिळोबा देवाचे मंदिर म्हाळवडी गावातील डोंगरात आहे
भोर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?