साळगावकर हा भारताच्या वास्को द गामा शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १९५६ साली स्थापन झालेला साळगावकर भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय क्लबांपैकी एक आहे.
साळगावकरने आजवर राष्ट्रीय फुटबॉल लीग, फेडरेशन चषक, ड्युरँड चषक इत्यादी भारतामधील प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या साळगावकर भारतामधील आय−लीग ह्या सर्वोच्च पातळीवरील लीगमध्ये खेळतो.
साळगावकर एफ.सी.
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.