डेम्पो हा भारताच्या पणजी शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १९६८ साली स्थापन झालेला डेम्पो भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय क्लबांपैकी एक आहे.
डेम्पोने आजवर राष्ट्रीय फुटबॉल लीग, फेडरेशन चषक, रोव्हर्स चषक, ड्युरॅंड चषक इत्यादी भारतामधील प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या डेम्पो भारतामधील आय−लीग ह्या सर्वोच्च पातळीवरील लीगमध्ये खेळतो.
डेम्पो एस.सी.
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.