सालेंग संगमा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सालेंग ए. संगमा हे मेघालय राज्यातील एक भारतीय राजकारणी आहेत. ते २०१३ ते २०२४ मेघालय विधानसभेचे सदस्य म्हणून गंबेग्रेचे प्रतिनिधित्व करत होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आहेत. २०२४ मध्ये ते तुरा लोकसभा मतदारसंघातूम निवडून आले व १८व्या लोकसभेचे सदस्य झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →