सारसंग्रह

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सारसंग्रह म्हणजे एखाद्या ज्ञान शाखेचा संक्षीप्त , तरीही बहुसमावेशक/व्यापक संकलीत संग्रह ग्रंथ होय.सारग्रंथ एखाद्या बृहत ग्रंथाचा संक्षीप्त सारांश देऊ शकतात.बहुतांशवेळा ज्ञानशाखेच्या मानवी interestच्या(हितसंबंध,कुतूहल,आवड,रस,आपुलकी,गोडी निर्माण करण्याचा गुण,ज्याची आवड आहे अशी गोष्ट,फायदा पैकी) किंवा प्रयासाच्या मर्यादित परिघाशी बांधील असतो (उदाहरणार्थ, जलभूशास्त्र, logology, मत्स्यशास्त्र, वनस्पतिसमाजशास्त्र, किंवा पिपीलिकाविज्ञान), तर वैश्विक ज्ञानकोश/विश्वकोशास सर्व मानवी ज्ञानाचा सारग्रंथ म्हणले जाऊ शकते..

compendium शब्द Latin शब्द "compenso",(अर्थ:"to weigh together किंवा balance)" या शब्दा पासून येतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →