ख्रिस्तसभेची सात साक्रामेन्ते किंवा संस्कार
कॅथोलिक धर्मानुसार ख्रिस्तसभेची सात पवित्र साक्रामेंत किंवा संस्कार आहेत. ख्रिस्ती धर्मात ख्रिस्त हाच मूळ संस्कार असल्याने विविध संस्काराचा हेतु ख्रिस्ताशी ऐक्य साधणे हाच असतो हे संस्कार तीन भागात .विभागले गेले आहेत. बाप्तिस्मा, दृढीकरण आणि ख्रिस्तशरीर या संस्काराद्वारे व्यक्ती ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या समूहात प्रवेश करते म्हणून त्यांना प्रवेश साक्रामेंते असे म्हणतात. प्रायश्चित संस्कार (कुमसार साक्रमेंत) आणि रुग्णाभ्यंग संस्कार यांना आरोग्याची साक्रामेंते असे म्हणतात. तर गुरुदीक्षा आणि लग्न ही साक्रामेंते मिशनकार्याची किंवा ऐक्याची साक्रामेंते म्हणून ओळखली जातात.
कॅथोलिक चर्चचे पवित्र साक्रामेंट
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.