सायोनी घोष (जन्म २७ जानेवारी १९९३) ही एक भारतीय बंगाली चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. ती जादवपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारी संसद सदस्य आहे.
तिचे अभिनय पदार्पण इच्छे दाना या टेलीफिल्ममधून होते आणि मोठ्या पडद्यावर तिची पहिली भूमिका नोटोबोर नॉटआउट या चित्रपटातील छोट्या भूमिकेतून होती. तिने २४ फेब्रुवारी २०२१ रोजी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
सायोनी घोष
थोडक्यात पण महत्त्वाचे.