सुजॉय घोष

या विषयातील रहस्ये उलगडा.

सुजॉय घोष

सुजॉय घोष (जन्म: २१ मे १९६६) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक आहे जे हिंदी चित्रपटांमध्ये काम करतात. त्यानी झंकार बीट्स (२००३), होम डिलिव्हरी: आपको...घर तक (२००५), अलादिन (२००९), कहानी (२०१२), कहानी २ (२०१६) आणि बदला (२०१९) हे चित्रपट दिग्दर्शित केले आहे. त्यांनी अहिल्या (२०१५) आणि अनुकुल (२०१७) सारख्या लघुपटांचे लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी नेटफ्लिक्ससाठी दोन प्रकल्प दिग्दर्शित केले होते, एक हॉरर नाट्य मालिका टाइपरायटर (२०१९) आणि दुसरा गूढ थरारपट जाने जान (२०२३).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →