सायमन पोल्सेन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सायमन पोल्सेन (डॅनिश: Simon Busk Poulsen ;) (ऑक्टोबर ७, इ.स. १९८४ - हयात) हा डॅनिश राष्ट्रीय संघाकडून खेळणारा पुरुष फुटबॉल खेळाडू आहे. तो डेन्मार्कातील एरडिविजिए साखळी स्पर्धेत ए.झेड. अल्कमार संघाकडून खेळला आहे. तो बचावफळीतील डाव्या रक्षकाच्या भूमिकेतून खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →