शॉन राइट-फिलिप्स

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

शॉन राइट-फिलिप्स

शॉन राइट-फिलिप्स (ऑक्टोबर २५, १९८१ - हयात) हा इंग्लिश फुटबॉल खेळाडू आहे. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंड राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून, तर इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेअंतर्गत मँचेस्टर सिटी संघाकडून खेळतो. तो ,मधल्या फळीत उजव्या विंगराच्या भूमिकेतून खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →