सांजीभाई रुपजीभाई डेलकर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी होते. १९६७ लोकसभा निवडणुकीत ते दादरा आणि नगर-हवेली मतदारसंघातून विजयी झाले व ४ थ्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांचा मुलगा मोहनभाई डेलकरने सात वेळा ही जागा जिंकली. मोहनच्या मृत्यू नंतर त्याच्या पत्नी कलाबेन डेलकरने ही जागा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सानजीभाई डेलकर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.